पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंकशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान

अर्थ : मानवी जीवनावर होणार्‍या, अंकांच्या अतिभौतिक स्वरूपाच्या परिणामाविषयीचा अभ्यास करणारे शास्त्र.

उदाहरणे : ते अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगतात.

मानवी जीवन पर होने वाले अंकों के गुप्त प्रभाव संबंधी शास्त्र।

वह अंकशास्त्र के आधार पर भविष्य बतलाता है।
अंक ज्योतिष, अंक-ज्योतिष, अंकशास्त्र, न्यूमरोलाजी, न्यूमरोलॉजी, न्यूमेरोलाजी, न्यूमेरोलॉजी

The study of the supposed occult influence of numbers on human affairs.

numerology

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.