पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंकोळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंकोळ   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : डोंगरात एक झाड, याचे पाने एक अंगुळ रुंद व पाच अंगुळ लांब असून फूल पांढरे असते तसेच पुष्कळ काटे असतात.

उदाहरणे : कृमी, शूल, विष यावर अंकोल औषधी आहे.

समानार्थी : अंकोल

एक प्रकार का पेड़।

कहा जाता है कि अकोल के बीज से प्राप्त तेल को शरीर में लगाने से व्यक्ति अदृश्य हो जाता है।
अंकोट, अंकोल, अकोल, अखोल, टेरा, ढेरा, ताम्रफल, रोचन

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.