पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंग टाकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.

उदाहरणे : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.

समानार्थी : आडवे होणे, कलंडणे, पहुडणे, लवंडणे

लेटने की क्रिया।

दोपहर के भोजन के बाद थोड़ी देर लेटना अच्छा माना जाता है।
अधिशायन, लेटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.