पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंडे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ज्यात पिल्ले तयार होतात असा पक्षी वा काही प्रकारच्या माद्यांपासून उत्पन्न होणारा गोलक.

उदाहरणे : कोकिळा आपले अंडे उबवण्यासाठी कावळ्याच्या घरट्यात ठेवते

समानार्थी : कवठ

कुछ विशिष्ट मादा जीवों के गर्भाशय से निकलने वाला वह गोल या लम्बोतरा पिंड जिसमें से उनके बच्चे जन्म लेते हैं।

वह प्रतिदिन मुर्गी का एक अंडा खाता है।
अंडा, अण्डा, डिंब, डिंभ, डिम्ब, डिम्भ, पेशि, पेशिका, बैजा

Animal reproductive body consisting of an ovum or embryo together with nutritive and protective envelopes. Especially the thin-shelled reproductive body laid by e.g. female birds.

egg

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.