अर्थ : पुरुषांच्या अंडातीस वीर्य निर्माण करणारी ग्रंथी.
उदाहरणे :
नर बेडकात दोन वृषण असतात.
समानार्थी : वृषण
अर्थ : जीवात रूपांतरित होऊ शकणारे स्त्रीबीज.
उदाहरणे :
अंडवाहिनीत अंडाच्या परिपक्वतेचा पहिला टप्पा सुरू होऊन संपतो.
समानार्थी : डिंब