पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंधारमय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंधारमय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : अंधाराने व्यापलेला.

उदाहरणे : अंधार्‍या जिन्यातून आम्ही तळमजल्यात गेलो.
श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील अंधारमय रात्री झाला.

समानार्थी : अंधकारमय, अंधारा

Dark or gloomy.

A murky dungeon.
Murky rooms lit by smoke-blackened lamps.
mirky, murky

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.