सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वसूचा मुलगा.
उदाहरणे : वायुपुराणात अचलाला देवर्षी मानला आहे.
प्रत्यूष नामक वसु के पुत्र।
A deity worshipped by the Hindus.
अर्थ : हलवण्यास अशक्य असलेला.
उदाहरणे : घर ही स्थिर संपत्ती आहे
समानार्थी : स्थावर, स्थिर
जो चल न सके या जिसमें गति न हो।
Not in physical motion.
अर्थ : आपल्या जागेवरून न हलणारा वा गती नसलेला.
उदाहरणे : त्याचा निर्धार अचल हिमालयासारखा होता.
समानार्थी : अढळ, अविचल, दृढ, निश्चल, स्थिर
जो अपने स्थान से हटे नहीं या जिसे हटाया न जा सके।
अर्थ : हलवण्यास अशक्य असलेली (संपत्ती).
उदाहरणे : घर ही स्थिर संपत्ती आहे.
(सम्पत्ति) जिसे एक स्थान से उठाकर दूसरे स्थान पर न ले जा सकें।
(of property) fixed or immovable.
स्थापित करा