अर्थ : अधिकारीचे पद.
उदाहरणे :
आजारपणामुळे शेजार्याला आपली अधिकारी सोडावी लागली.
अर्थ : विशिष्ट स्थानाबद्दल सत्ता, हक्क, विशिष्ट गुण व पात्रता असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या नोकरीचा अधिकारी ह्यांपैकी कुणीही नाही.
अर्थ : हक्क असलेला.
उदाहरणे :
हा निर्णयामुळे स्त्रिया घराच्या अधिकृत हक्कदार बनतील.
समानार्थी : हक्कदार
अर्थ : अंगी अथवा ठायी अधिकार असलेला.
उदाहरणे :
ह्या संस्थेत आपल्यालाही अधिकाराचे स्थान आहे.
समानार्थी : अधिकारयुक्त, अधिकाराचा
अर्थ : अधिकार्याने सांगितलेला किंवा त्यांनी केलेला.
उदाहरणे :
कार्यालयातून अधिकारी सूचना मिळाली.