पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनिंद्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनिंद्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : निंदा न करण्याजोगा.

उदाहरणे : लोक अनिंद्य माणसाचीसुद्धा निंदा करतात.

निंदा के अयोग्य।

लोग तो अनिंदनीय व्यक्तियों की भी निंदा करने से नहीं चूकते !।
अनवद्य, अनिंद, अनिंदनीय, अनिंद्य, अनिन्द, अनिन्दनीय, अनिन्द्य
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची निंदा केली जात नाही असा.

उदाहरणे : खरे भाविक देवाला अनिंद्य ठेवतात.

जिसकी निंदा न की गई हो।

भगवान को भी लोग अनिदिंत नहीं छोड़े तो इंसानों का क्या !।
अनवगीत, अनिंदित, अनिन्दित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.