सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे कर्म वा समाज इत्यादींपासून विरक्त नसण्याचा भाव.
उदाहरणे : आसक्ती हेच सर्व सांसारिक सुखदुःखाचे कारण आहे.
समानार्थी : आसक्ती
किसी कर्म, समाज आदि से विरक्त न होने का भाव।
A feeling of great liking for something wonderful and unusual.
अर्थ : आसक्त होण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : राधेची कृष्णाविषयीची अनुरक्ती गीतगोविंदात वर्णिलेली आहे
समानार्थी : आसक्ती, प्रीती
आसक्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
A positive feeling of liking.
स्थापित करा