पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुशास्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अनुशासन, नियम करणारा.

उदाहरणे : प्राचार्या ह्या संस्थेच्या कुशल अनुशास्ता होत्या.

वह जो अनुशासन करता हो।

प्राचार्या जी एक कुशल अनुशासक थे।
अनुशासक, अनुशासी

Someone who demands exact conformity to rules and forms.

disciplinarian, martinet, moralist

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.