पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपंगत्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपंगत्व   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : विकलांग असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : जबर जखमेमुळे आलेल्या विकलांगतेमुळे त्याला घरातल्या कामात हातभार लावता येत नाही.

समानार्थी : विकलांगता, व्यंग

विकलांग होने की अवस्था या भाव।

परिश्रमियों के लिए विकलांगता विकास में बाधा नहीं बनती।
अंगहीनता, अपंगता, अपाहिजता, डिसेबिलिटी, विकलांगता

The condition of being unable to perform as a consequence of physical or mental unfitness.

Reading disability.
Hearing impairment.
disability, disablement, handicap, impairment

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.