सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उद्धट, वाईट किंवा कठोर शब्द.
उदाहरणे : मोठ्यांनी लहानांसमोर अपशब्द वापरू नये.
समानार्थी : अपभाषण, कुबोल, कुशब्द, दुरूक्ती, दुर्वचन
ऐसा शब्द जो व्याकरण या वर्तनी की दृष्टि से शुद्ध न हो।
Abusive or venomous language used to express blame or censure or bitter deep-seated ill will.
अर्थ : अभद्र बोलणे.
उदाहरणे : शिवी कधी देऊ नये
समानार्थी : कुबोल, कुशब्द, गाळी, शिवी
निंदा या कलंक की बात।
A defamatory or abusive word or phrase.