अर्थ : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेची मनातील कल्पना.
उदाहरणे :
कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी देशसेवेत आयुष्य वेचले.
अर्थ : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेचा संकेत.
उदाहरणे :
विशेषणाला विशेष्याची अपेक्षा असते.
अर्थ : आधीपासूनची असलेली इच्छा.
उदाहरणे :
भारताला अमेरिकेशी व्यापाराची अपेक्षा आहे.