सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आशेने इच्छिलेला.
उदाहरणे : मला परीक्षेत अपेक्षित यश मिळाले
समानार्थी : इच्छित, वांछित
अर्थ : तर्काने किंवा अंदाजाने ठरवलेला.
उदाहरणे : पुरातत्त्वशास्त्रानुसार या नाण्यांचा अनुमानित काळ इसवीसनापूर्वीचे पहिले शतक आहे
समानार्थी : अंदाजित, अनुमानित, अनुमित
जो अनुमान से सोचा या समझा गया हो।
Not quite exact or correct.
स्थापित करा