अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या दहाव्या अंकाचे स्थान.
उदाहरणे :
दोन अब्ज ह्या संख्येत दोन हे अब्जाच्या स्थानी आहे.
अर्थ : शंभर कोटी.
उदाहरणे :
पृथ्वीवरील सर्वात जुने खडक हे ३ अब्ज वर्षापूर्वीचे आहेत.