सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
उदाहरणे : माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
समानार्थी : आकांक्षा, इच्छा, कामना, मनीषा, वांछा, स्पृहा
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
An inclination to want things.
अर्थ : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.
उदाहरणे : हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.
समानार्थी : आकांक्षा, प्रबळ इच्छा, लालसा
प्रबल अभिलाषा या गहरी चाह।
A yearning for something or to do something.