पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभ्रक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभ्रक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पारदर्शक व पापुद्र्यांनी युक्त असे खडकात सापडणारे खनिज द्रव्य.

उदाहरणे : भारताच्या राजस्थान ह्या प्रांतात अभ्रक जास्त प्रमाणात आढळतो.

खानों से निकलने वाली एक कांच के समान पारदर्शक तहदार धातु।

भारत के राजस्थान में अभ्रक अधिक मात्रा में निकलता है।
अबरक, अबरख, अभ्र, अभ्रक, अभ्रपटल, अमल, बहुपत्र, भोडर, भोडल, महारस, शुभ्र

Any of various minerals consisting of hydrous silicates of aluminum or potassium etc. that crystallize in forms that allow perfect cleavage into very thin leaves. Used as dielectrics because of their resistance to electricity.

isinglass, mica

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.