पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमेय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अमेय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.

उदाहरणे : गणपती हे विद्येचे दैवत आहे.

समानार्थी : अनंत, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ

सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।

गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।
अंबिकेय, अम्बिकेय, आंबिकेय, आखुवाहन, आम्बिकेय, इभानन, इरेश, एकदंत, एकदन्त, करिबदन, करिवदन, काममाली, गजकर्ण, गजमुख, गजवदन, गजशीश, गजानन, गणनाथ, गणनायक, गणपति, गणेश, गणेश्वर, गौरीज, द्विदेह, द्विपास्य, द्विमातुर, द्विमातृज, द्वैमातुर, नवनीत-गणप, नागमुख, पृथ्वीगर्भ, भालचंद्र, भालचन्द्र, मंगलारंभ, महागणपति, मूषकवाहन, लंबोदर, लम्बोदर, वक्रतुंड, वक्रतुण्ड, वज्रतुंड, वज्रतुण्ड, वारणानन, विघ्नजीत, विघ्ननायक, विघ्ननाशक, विघ्ननाशन, विघ्नपति, विघ्नराज, विघ्नविनायक, विघ्नेश, विघ्नेश्वर, विनायक, वृषकेतन, श्रीगणेश, सिंधुरवदन, सिन्धुरवदन, हरिहय, हेरंब, हेरम्ब, हेरांब, हेरुक

Hindu God of wisdom or prophecy. The God who removes obstacles.

ganapati, ganesa, ganesh, ganesha

अमेय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : मोजता न येणारे.

उदाहरणे : अमावास्येच्या रात्री असंख्य तार्‍यांनी आकाश भरून गेले होते

समानार्थी : अगणित, अगण्य, अपरिमित, अमित, असंख्य

Too numerous to be counted.

Countless hours.
An infinite number of reasons.
Innumerable difficulties.
The multitudinous seas.
Myriad stars.
countless, infinite, innumerable, innumerous, multitudinous, myriad, numberless, uncounted, unnumberable, unnumbered, unnumerable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.