पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अलौकिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अलौकिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विशेष लक्षणांनी युक्त असा.

उदाहरणे : स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते

समानार्थी : अनन्यसाधारण, असाधारण, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मानवी नसलेला अथवा मानवी गोष्टींच्या पलिकडे असलेला.

उदाहरणे : राम, कृष्ण हे अलौकिक पुरुष होते.

जो मानवी न हो या उससे परे हो।

राम, कृष्ण आदि अलौकिक पुरुष थे।
अपौरुषेय, अमनुष्य, अमानवी, अमानवीय, अमानुष, अमानुषिक, अमानुषी, अमानुषीय, अमानुष्य, अलौकिक

Above or beyond the human or demanding more than human power or endurance.

Superhuman beings.
Superhuman strength.
Soldiers driven mad by superhuman misery.
superhuman

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.