पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवनद्धवाद्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात आतून पोकळ असलेल्या वस्तूच्या तोंडावर चामडे इत्यादींचा पातळ पडदा ताणून बसवलेला असतो आणि त्या पडद्यावर आघात करून ध्वनी निर्माण केला जातो असा वाद्याचा एक प्रकार.

उदाहरणे : तबला, मृदंग ही अवनद्धवाद्ये आहेत

समानार्थी : चर्मवाद्य

A musical instrument in which the sound is produced by one object striking another.

percussion instrument, percussive instrument

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.