पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अविभाजनीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अविभाजनीय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचा विभाग केला जाऊ शकत नाही किंवा जो विभागता येत नाही असा.

उदाहरणे : शून्य ही अविभाज्य संख्या आहे.

समानार्थी : अविभाज्य

जिसका विभाग न किया जा सके या जो न बाँटा जा सके।

शून्य एक अभाज्य संख्या है।
अभाज्य, अभेदनीय, अविच्छेद्य, अविभाजनीय, अविभाज्य, रूढ़

Impossible of undergoing division.

An indivisible union of states.
One nation indivisible.
indivisible

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.