पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अशोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अशोक   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : आंब्याच्या पानांपेक्षा लांब,कुरळी व शोभिवंत पाने असलेला एक वृक्ष.

उदाहरणे : अशोकाची साल औषध म्हणून उपयोगात आणतात

पच्चीस से तीस फुट ऊँचा एक सदाहरित पेड़ जिसकी पत्तियाँ आम की पत्तियों की तरह लंबी होती हैं।

अशोक पूरे भारत में पाया जाता है।
अशोक, अशोक वृक्ष, कामुक, केलिक, चैत्यतरु, चैत्यद्रुम, चैत्यवृक्ष, तामृपवल्लव, ताम्रपल्लव, दोहली, पुष्पपिंड, पुष्पपिण्ड, मंजरीक, रक्तपल्लव, रागी, रोगितरु, शिंशपा, शिंशुपा, हेम पुष्प, हेमपुष्प

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मौर्यवंशातीस एक विश्वविख्यात प्राचीन सम्राट.

उदाहरणे : कलिंगविजयानंतर अशोकने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली

मौर्य वंश का एक प्रसिद्ध राजा जो बिन्दुसार का पुत्र था।

कलिंग युद्ध के पश्चात अशोक ने बौद्ध धर्म ग्रहण कर लिया था।
अशोक, सम्राट अशोक

The male ruler of an empire.

emperor

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.