पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असंदिग्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असंदिग्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शंका किंवा संशय नसलेला.

उदाहरणे : कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे

समानार्थी : निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट, स्वच्छ

जो संदिग्ध न हो।

यह असंदिग्ध व्यक्ति है, इस पर संदेह करने की कोई आवश्यकता नहीं है।
अविकल्प, असंदिग्ध, असन्दिग्ध, संदेहहीन, सन्देहहीन

Not suspected or believed likely.

Remained unsuspected as the head of the spy ring.
He was able to get into the building unspotted and unsuspected.
Unsuspected difficulties arose.
Unsuspected turnings in the road.
unsuspected

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.