पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असामी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खंडाने शेत करणारी व्यक्ती.

उदाहरणे : खंडकर्‍यांना जमिनींचे वाटप केले.

समानार्थी : आसामी, खंडकरी

जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो।

जमींदार ने असामियों के लगान माफ़ कर दिए।
अधिवासी-कृषक, अधिवासीकृषक, असामी, आसामी, काश्तकार
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्या व्यक्तीने सावकारासारख्या व्यक्तींकडून कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : सावकाराने देणेकर्‍याच्या घरी निरोप धाडला.

समानार्थी : ऋणको, कर्जदार, देणेकरी

वह व्यक्ति जिसने किसी साहूकार आदि से कर्ज लिया हो।

साहूकार ने अपने आसामियों के घर तगादा भिजवाया।
असामी, आसामी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.