पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्थिसंचय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अंत्यसंस्कारानंतर चिता थंड झाल्यावर अस्थी विशिष्ट संस्कारासाठी राखून ठेवण्यासाठी गोळा करण्याचे कार्य.

उदाहरणे : दुसर्‍या दिवशी म्हातार्‍याची मुले अस्थिसंचयासाठी स्मशानात गेली.

अंत्येष्टि संस्कार के बाद चिता के शांत हो जाने पर बची हुई हड्डियों को एकत्रित करने का कार्य।

दादाजी के अस्थिसंचय के लिए लोग बाजे-गाजे के साथ जा रहे हैं।
अस्थिसंचय, अस्थिसञ्चय, फूल चुनना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.