पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंग्लता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंग्लता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : आंग्ल आचारविचार.

उदाहरणे : त्यांच्या मानगुटीवर आंग्लतेचे भूत बसले आहे.

समानार्थी : आंग्लपणा, आंग्लाचार

अंग्रेजी तौर-तरीका।

उन पर अँग्रेजियत की धुन सवार है।
अँग्रेज़ियत, अँग्रेजियत, अंग्रेज़ियत, अंग्रेजियत

A custom that is peculiar to England or its citizens.

anglicism, britishism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.