पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंचवण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंचवण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जेवणानंतर तोंड हात धुण्याची व चूळ भरण्याची क्रिया.

उदाहरणे : आपण जेवणानंतर अंचवण केले पाहिजे.

समानार्थी : अंचवण

भोजन के उपरान्त हाथ मुँह धोने और कुल्ला करने की क्रिया।

रमेश ने भोजन करने के पश्चात् आचमन किया।
अंचवन, अचवन, आचमन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.