अर्थ : चोखून किंवा कापून खावयाचे एक प्रसिद्ध फळ.
उदाहरणे :
आंबा हा फळांचा राजा आहे
अर्थ : एक प्रसिद्ध फळझाड,याची फळे चोखून किंवा कापून खातात.
उदाहरणे :
राम तिथे आंब्याच्या सावलीत बसला आहे
समानार्थी : आम्रवृक्ष