पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.

उदाहरणे : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो.
थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.

समानार्थी : बनावट, रूप, स्वरूप

२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : घडवल्यावर मिळणारे रूप.

उदाहरणे : ह्या चांदीच्या भांड्याची घडण फार चांगली आहे.

समानार्थी : घडण, घाट

गढ़ने के बाद प्राप्त होने वाला रूप।

इस चांदी के बर्तन की गढ़न बहुत अच्छी है।
गढ़न, ढब, बनावट, रचना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.