अर्थ : आक्रमण करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
पोलिसांनी चार आक्रमणकार्यांना ठार केले.
अर्थ : आक्रमण करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
सैनिकांनी आक्रमणकर्त्यांचा हल्ला परतवून लावला.
समानार्थी : आक्रमणकर्ता
अर्थ : आक्रमण करणारा.
उदाहरणे :
इजा पोहोचलेला वाघ जास्त आक्रमणकारी असतो.