पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आखणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आखणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : विशिष्ट आकृतीच्या मर्यादा वा व्याप्ती व्यवस्थित उमटेल असे करणे.

उदाहरणे : चौकटीच्या मध्यावर उभी रेषा आखा.

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : षडयंत्र, योजना इत्यादी ठरविणे वा तयार करणे.

उदाहरणे : दुर्योधनाने पांडवांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचले.

समानार्थी : रचणे

षड्यंत्र आदि की रूपरेखा तैयार करना।

दुर्योधन ने पांडवों के खिलाफ साजिश रची।
षडयंत्र रचना, षडयन्त्र रचना, षड्यंत्र रचना, षड्यन्त्र रचना, साज़िश रचना, साजिश रचना

Plan secretly, usually something illegal.

They plotted the overthrow of the government.
plot

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.