पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आग होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आग होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.

उदाहरणे : तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.

समानार्थी : चुणचुणणे, भाजणे

मिर्च आदि वस्तुओं का जीभ या शरीर पर तीखा अनुभव होना।

तीख खाने से मेरी जीभ परपरा रही है।
परपराना

Cause a sharp or stinging pain or discomfort.

The sun burned his face.
bite, burn, sting
२. क्रियापद / घडणे

अर्थ : जळजळ होणे.

उदाहरणे : गरमीत माझ्या पायाची आग होते.

समानार्थी : जळजळ होणे, दाह होणे

जलन महसूस करना।

मेरा पैर गर्मी के दिनों में बहुत अगियाता है।
अगिआना, अगियाना

Feel hot or painful.

My eyes are burning.
burn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.