पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आगामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आगामी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.

उदाहरणे : त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे

समानार्थी : पुढचा, पुढील, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी

भविष्य काल का या भविष्य काल में होनेवाला।

हमें भविष्य कालीन योजनाओं की रूप-रेखा तैयार कर लेनी चाहिए।
अगत्तर, अगला, अनागत, आगल, आगला, आगामी, आगिल, भवितव्य, भविष्णु, भविष्य कालीन, भव्य, भाविता, भावी
२. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : पुढे येणारा वा घडणारा.

उदाहरणे : आमच्या संस्थेचे आगामी नाटक पुढल्या महिन्यात रंगभूमीवर येईल

समानार्थी : पुढील

आगे आने वाला या उससे संबंधित।

मैं आगामी परीक्षा की तैयारी कर रहा हूँ।
आइंदे साल मैं कड़ी मेहनत करूँगा।
अगत्तर, अगला, अयातपूर्व, आइंदा, आइन्दा, आगम, आगामी, आगिल, आनेवाला, आयंदा, आयन्दा, भावी

Of the relatively near future.

The approaching election.
This coming Thursday.
The forthcoming holidays.
The upcoming spring fashions.
approaching, coming, forthcoming, upcoming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.