पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आटणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : विस्तार संकुचित होणे.

उदाहरणे :

समानार्थी : अक्रसणे, आकसणे, आक्रसणे, आखूड होणे

विस्तार छोड़कर एक जगह एकत्र होना।

सूती कपड़े अक्सर पहली बार धोने से सिकुड़ते हैं।
बिलखना, संकुचित होना, सिकुड़ना, सिमटना

Decrease in size, range, or extent.

His earnings shrank.
My courage shrivelled when I saw the task before me.
shrink, shrivel
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : आकाराने कमी होणे.

उदाहरणे : धुतल्यानंतर तो सदरा आटला.

समानार्थी : अकसणे, अखूडणे, तोकडे होणे

ऊपर की ओर सिमटना।

एक धुलाई के बाद ही यह स्वेटर चढ़ गया।
चढ़ना

Decrease in size, range, or extent.

His earnings shrank.
My courage shrivelled when I saw the task before me.
shrink, shrivel
३. क्रियापद / घडणे

अर्थ : दूध इत्यादी द्रव पदार्थ अधिक गरम झाल्यान घट्ट होणे.

उदाहरणे : चहाकडे लक्ष न दिल्याने तो बराच आटला.

दूध आदि का गरम होने के कारण गाढ़ा हो जाना।

चाय गैस पर रखे-रखे औंट गई।
औंटना, औंटाना, औटना, औटाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.