पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आडोसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आडोसा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : संरक्षण होईल असे ठिकाण.

उदाहरणे : अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.

समानार्थी : आधार, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा

२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पलिकडले दिसणार नाही असा अडथळा.

उदाहरणे : रामूने पुस्तकाचा आडोसा करून विड्या लपवल्या.

ऐसी रोक जिससे सामने की वस्तु दिखाई न पड़े।

राम ने बाली को पेड़ की आड़ से मारा।
अंतःपट, अंतर, अंतर्पट, अन्तःपट, अन्तर, अन्तर्पट, आड़, आढ़, ओझल, ओट, तिरस्करिणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.