पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रुपयाचा सोळावा भाग.

उदाहरणे : आजकाल आण्याचे प्रचलन जवळजवळ बंद झाले आहे

समानार्थी : दुवल

एक रुपये का सोलहवाँ भाग।

भिखारी का कटोरा आठ आने और चार आने के सिक्कों से भरा हुआ था।
आजकल आने का प्रचलन लगभग समाप्त सा हो गया है।
आणक, आना
२. नाम / भाग

अर्थ : कोणत्याही वस्तूचा सोळावा भाग.

उदाहरणे : फक्त १२ आणे काम फत्ते झाले.

किसी वस्तु आदि का सोलहवाँ भाग।

पर्याप्त वर्षा न होने के कारण इस वर्ष सिर्फ आठ आने ही फसल होने की उम्मीद है।
आना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.