पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आदर्श शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आदर्श   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातू घासून चकचकीत करून किंवा पारा लावून बनवलेले प्रतिबिंब दिसण्याची काच.

उदाहरणे : आरसा प्रसाधनाचे साधन आहे.

समानार्थी : आरसा, दर्पण

वह शीशा जिसमें मुँह आदि देखते हैं।

कुछ लड़कियाँ अपने पर्स में दर्पण रखती हैं।
अदर्श, आइना, आईना, आदर्श, आबगीन, आरस, आरसी, दरपन, दर्पण, मंकुर, शीशा

Polished surface that forms images by reflecting light.

mirror
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्‍हा.

उदाहरणे : एकलव्य हा विद्यार्जन करणार्‍यांसाठी एक उदाहरण आहे

समानार्थी : उदाहरण

३. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : ज्याच्या आधारे एखाद्या गोष्टीची योग्यता,महत्त्व,गुण इत्यादी निश्चित करता येतात असा ठरविलेला सर्वमान्य मापक.

उदाहरणे : महाभारत हा भारतीय साहित्याचा मानदंड आहे

समानार्थी : मानदंड

वह निश्चित या स्थिर किया हुआ सर्वमान्य मान या माप जिसके अनुसार किसी प्रकार की योग्यता, श्रेष्ठता, गुण आदि का अनुमान या कल्पना की जाए।

भारत में शिक्षा का मानदंड पहले से अच्छा हो गया है।
उच्चता स्तर, गुणवत्ता स्तर, पैमाना, प्रतिमान, बेंचमार्क, बेन्चमार्क, मानक, मानदंड, मानदण्ड, मापदंड, मापदण्ड

A standard or model or pattern regarded as typical.

The current middle-class norm of two children per family.
norm
४. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : काही असे उच्च सिद्धांत ज्यांना मनुष्य अंगीकृत करून आपल्या व्यावहारीक जीवनात अंमलात आणतो.

उदाहरणे : प्रत्येकाच आपला आदर्श असतो.

कुछ ऐसे उच्च सिद्धान्त जिनको मनुष्य अपने जीवन में अपनाता है और उस पर ही चलना ठीक मानता है।

सब के अपने-अपने आदर्श होते हैं।
असूल, आदर्श, उसूल

A rule or standard especially of good behavior.

A man of principle.
He will not violate his principles.
principle

आदर्श   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्या ठिकाणी इच्छित गोष्टी हव्या तश्या व हव्या त्या प्रमाणात आहेत असा.

उदाहरणे : गुंतवणुकीसाठी ही आदर्श कंपनी आहे.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे रूप, गुण इत्यादींचे अनुकरण करावे असा.

उदाहरणे : ती एक आदर्श व्यक्ती आहे.

समानार्थी : अनुकरणीय

जिसके रूप, गुण आदि का अनुकरण किया जाए या जो संपूर्णता या उत्तमता का अच्छा मानक हो।

मालवीयजी एक आदर्श व्यक्ति थे।
आदर्श

Conforming to an ultimate standard of perfection or excellence. Embodying an ideal.

ideal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.