पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधारस्तंभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या संस्थेतील, क्षेत्रातील किंवा विशिष्ट काळातील महत्त्वाची व्यक्ती.

उदाहरणे : जोशी गुरुजी आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आहेत.

वह व्यक्ति, तत्व या तथ्य जो किसी संस्था, कार्य, सिद्धांत आदि के आधार के रूप में हो।

मेरे गुरुजी इस महाविद्यालय के एक स्तंभ हैं।
स्तंभ, स्तम्भ

A prominent supporter.

He is a pillar of the community.
mainstay, pillar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.