अर्थ : सदैव हवीहवीशी वाटणारी अनुकूल संवेदना.
उदाहरणे :
इतरांना मदत करण्यात सुरेशला सुख मिळत असे
समानार्थी : सुख
अर्थ : * आनंद वा प्रसन्नता देणारा वा त्यांचा स्रोत.
उदाहरणे :
आपला सहवास हाच माझ्याकरिता आनंद आहे.
समानार्थी : प्रसन्नता
अर्थ : गौतम बुद्धांचा एक शिष्य.
उदाहरणे :
आनंद हा गौतम बुद्धांचा खूप प्रिय होता.