सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास येण्यासाठी केलेली नम्र विनंती.
उदाहरणे : त्याने आम्हाला घरी येण्याचे आमंत्रण दिले.
समानार्थी : बोलवणे, बोलावणे
किसी कार्य में सम्मिलित होने के लिए किसी को आदरपूर्वक कहने या बुलाने की क्रिया।
A request (spoken or written) to participate or be present or take part in something.
अर्थ : मंगल कार्य इत्यादीत सहभागी होण्यासाठी मित्र, नातेवाईक इत्यादीकांना बोलावण्याची क्रिया.
उदाहरणे : आज माझ्या मित्राकडून निमंत्रण आहे.
समानार्थी : निमंत्रण, बोलावणे
मंगल कार्यों आदि में सम्मिलित होने के लिए मित्रों, संबंधियों आदि को अपने यहाँ बुलाने की क्रिया।
स्थापित करा