पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरंभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आरंभ   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.

उदाहरणे : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.

समानार्थी : ओनामा, नांदी, प्रारंभ, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात

कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।

नए कार्य के आरंभ में दीप जलाया जाता है।
अभ्युदय, आग़ाज़, आगाज, आगाज़, आरंभ, आरम्भ, इब्तदा, इब्तिदा, इब्तेदा, प्रयोग, प्रवर्तन, प्रारंभ, प्रारम्भ, बिस्मिल्लाह, शुरुआत, शुरुवात, शुरू, श्रीगणेश

The beginning of anything.

It was off to a good start.
start
२. नाम / भाग

अर्थ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.

उदाहरणे : आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.

समानार्थी : उगम, उत्पत्ती, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात

किसी कार्य, घटना, व्यापार आदि का पहले वाला अंश या भाग।

आरंभ ठीक हो तो अंत भी ठीक ही होता है।
अव्वल, आदि, आरंभ, आरम्भ, प्रारंभ, प्रारम्भ, मूल, शुरुआत, श्रीगेणश

An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.

inception, origin, origination
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : प्रस्तावना, परिचय इत्यादीचा प्रारंभिक भाग.

उदाहरणे : सुरवातीला मूलभूत विषयाचे वर्णन केले आहे.

समानार्थी : सुरवात

* प्रस्तावना, परिचय आदि का प्रारंभिक भाग।

शुरुआत में मूलभूत विषय का वर्णन है।
आरंभ, आरम्भ, शुरुआत, शुरू

The initial part of the introduction.

The opening established the basic theme.
opening

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.