अर्थ : मंडलाकार फिरणारे पाणी.
उदाहरणे :
समुद्री भोवर्यात मोठी मोठी जहाजे बुडालीत.
समानार्थी : भोवरा
अर्थ : चार प्रकारच्या मेघराजांपैकी एक.
उदाहरणे :
आवर्त हे सर्वात जास्त पाऊस पाडतात.
समानार्थी : आवर्त्त