पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवश्यक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आवश्यक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जरूर किंवा आवश्यकता असलेला.

उदाहरणे : दूरध्वनी ही आज एक आवश्यक वस्तू झाली आहे

समानार्थी : गरजेचा, जरुरीचा

जिसके बिना काम न चल सकता हो। जिसकी जरूरत या आवश्यकता हो।

वह कुछ आवश्यक काम करने के लिए नगर गया है।
प्रशासन के द्वारा सभी के साथ एक समान रूप से व्यवहार किया जाना अपेक्षित है।
अपेक्षित, अपेक्ष्य, आवश्यक, आवश्यकीय, जरूरी, ज़रूरी, ताक़ीदी, ताकीदी, लाजमी, लाज़मी, लाज़िम, लाज़िमी, लाजिम, लाजिमी

Necessary for relief or supply.

Provided them with all things needful.
needed, needful, required, requisite
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्या नसल्याने साधारणतः काम होत नाही असा.

उदाहरणे : ब्राह्मणाने लग्नासाठी आवश्यक वस्तू गोळा केल्या आहेत.

समानार्थी : अवश्यक

जिसके बिना साधारणतः काम न चलता हो।

पण्डितजी ने विवाह के लिए प्रयोजनीय वस्तुओं का संग्रह किया।
आवश्यक, आवश्यकीय, प्रयोजनीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.