पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवृत्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आवृत्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.

उदाहरणे : अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला

समानार्थी : अनुशीलन, अभ्यास, सराव

पूर्णता या दक्षता प्राप्त करने के लिए बार-बार एक ही क्रिया का साधन।

निरंतर अभ्यास से दक्षता पाई जा सकती है।
अभ्यास, आम्नाय, प्रैक्टिस, मश्क, मश्क़, रियाज, रियाज़

Systematic training by multiple repetitions.

Practice makes perfect.
drill, exercise, practice, practice session, recitation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या पुस्तक इत्यादींच्या एकावेळेला प्रकाशित झालेल्या प्रतींचा समूह वा त्यातील प्रत्येक प्रत.

उदाहरणे : माझ्याकडे दामल्यांच्या व्याकरणाची पहिली आवृत्ती आहे

पुस्तकों, पत्रिकाओं आदि की एक बार की छपाई।

इस पुस्तक का प्रथम संस्करण बाजार में आ गया है।
आवृत्ति, वर्जन, संस्करण

The form in which a text (especially a printed book) is published.

edition

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.