अर्थ : इंग्लंडचा रहिवासी.
उदाहरणे :
इंग्रजांच्या छावण्या डोंगराळ भागातच असायच्या.
अर्थ : इंग्लंडचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
सुमारे तेरा वर्ष इंग्रजी साहित्याने खूप मजल मारली.
समानार्थी : इंग्रजी