अर्थ : मुख्यत्वे ब्रिटन, अमेरिका ह्या देशात बोलली जाणारी, रोमन ह्या लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
इंग्रजी ही ब्रिटनची राष्ट्रभाषा आहे.
समानार्थी : इंग्रजी
अर्थ : इंग्लिश ह्या भाषेत असलेला किंवा इंग्लिश ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
आम्ही सर्व इंग्रजी चित्रपट पाहायला गेलो.
समानार्थी : इंग्रजी