पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंजेक्शन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंजेक्शन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुढीलभागी सुई असलेली, औषध व लस शरीरात घालावयाची पिचकारी.

उदाहरणे : ताप लवकर उतरावा यासाठी डॉक्टरांनी सुई टोचली

समानार्थी : सुई

चिकित्सा-क्षेत्र में नली के आकार का एक छोटा उपकरण जिससे शरीर की नसों या रक्त में तरल दवाएँ पहुँचाई जाती हैं।

चिकित्सक ने दर्द से छटपटा रहे मरीज़ को सुई लगाई।
इंजेकशन, इंजेक्शन, इंजैकशन, इंजैक्शन, इन्जेकशन, इन्जेक्शन, इन्जैकशन, इन्जैक्शन, सुई, सूई

A medical instrument used to inject or withdraw fluids.

syringe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.