पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंद्रियदमन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : इंद्रियांना स्वाधीन ठेवणे.

उदाहरणे : इंद्रियदमनाने मनुष्य स्वताःवर ताबा ठेवू शकतो

इंद्रियों को बस में करने की क्रिया।

संयम के द्वारा ही मनुष्य को सुख-शांति प्राप्त हो सकती है।
आत्मसंयम, इंद्रियजय, इंद्रियदमन, इंद्रियनिग्रह, इन्द्रियजय, इन्द्रियदमन, इन्द्रियनिग्रह, दम, संयम

The trait of resolutely controlling your own behavior.

possession, self-command, self-control, self-possession, self-will, will power, willpower
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : इंद्रियांना ताब्यात ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : यम हे अष्टांगयोगातील पहिले अंग आहे

समानार्थी : यम

चित्त को धर्म में स्थिर करने वाले कर्मों का साधन।

बिना यम किए ध्यान लगाना संभव नहीं है।
दम, दमन, निग्रह, यम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.