पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इतिश्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इतिश्री   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

उदाहरणे : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

समानार्थी : अंत, अखेर, इति, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
२. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

समानार्थी : अंत, अखेर, तड, शेवट, समाप्ती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.